घोटाळ्यात सहभागी नेत्यावरं कॉग्रेसने कारवाई करावी – निलम गोर्‍हे

November 10, 2010 8:41 AM0 commentsViews: 5

10 नोव्हेंबर

विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन चांगल्या योजना राबवल्या तर पृथ्वीराज चव्हाण यांना पाठींबा देऊ भूखंड घोटाळ्यात सहभागी असणार्‍या सर्व नेत्यावरं कॉग्रेसने कारवाई करावी अशी प्रतिक्रीया शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे यांनी दिली.

close