पृथ्वीराज चव्हाण चांगले प्रशासक- माणिकराव ठाकरे

November 10, 2010 9:46 AM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर

पृथ्वीराज चव्हाण यांना कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून निश्चीतच यशस्वी होतील अस कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रदेशाध्यक्षपदी कायम रहू असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

close