नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ मराठीतूनच घ्यावी – राज

November 10, 2010 10:16 AM0 commentsViews: 1

10 नोव्हेंबर

पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली यांच स्वागत करत नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ मराठीतूनच घ्यावी, असे राज ठाकरे याचे आवाहन आहे.

तसेच महाराष्ट्र माहिती नसेल तर त्यांनी महाराष्ट्र माहीती करुन घ्यावा असा सल्ला ही दिला.

close