मुंबईला बॉम्बे नाही तर मुंबईच म्हणा – उध्दव

November 10, 2010 10:31 AM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर

पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणुन काम करायचे आहे तर त्यांनी महाराष्ट्र समजून घेण्याची गरज आहे. मुंबईला बॉम्बे नाही तर मुंबईच म्हणायला शिका असा सल्ला उध्दव ठाकरे यांनी दिला.

close