अजित पवार नवे उपमुख्यमंत्री

November 10, 2010 10:49 AM0 commentsViews: 4

10 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाली. आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादीनंही नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.

अजित दादांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मांडला. आणि आर. आर. पाटील यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे.

close