कोल्हापूर महापौर पदासाठी वंदना बुचडे यांचे नाव जाहीर

November 11, 2010 11:13 AM0 commentsViews: 1

11 नोव्हेंबर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून वंदना बुचडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

यंदा महापौरपद अनुसुचित जातीतल्या महिलांसाठी राखीव आहे.

बुचडे कोल्हापूरातल्या राजर्षी शाहु मराठी शाळा प्रभाग क्रमांक दोन च्या नगरसेविका आहेत.

close