राजकारणात ‘जर-तर’ला अर्थ नसतो- भुजबळ

November 10, 2010 12:58 PM0 commentsViews: 1

10 नोव्हेंबर

राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर राजकारणात 'जर-तर'ला अर्थ नसतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

नव्या मंत्रीमंडळात सहभागी होणार का या प्रश्नाला बगल देत पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता राहणार असल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.

close