अजितदादांच्या निवडीबद्दल पुण्यात जल्लोष

November 10, 2010 1:00 PM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर

राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. याबद्दल पुणे महापालिकेत मोठा जल्लोष साजरा केला गेला. महापौरांसोबत कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फुगड्या घातल्या आहेत.

close