घोटाळेबाज आमदारांना जागा देऊ नका शिवसेनेचे पुण्यात निदर्शन

November 11, 2010 10:51 AM0 commentsViews: 11

11 नोव्हेंबर

महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात घोटाळेबाज आमदारांना जागा देऊ नका यासाठी शिवसेनेने पुण्यात निदर्शन केली.

भूखंड घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झालेले नारायण राणे, पतंगराव कदम आणि गुन्हेगारी पार्श्वभुमीचा ठपका असलेले रमेश बागवे यांना मंत्रीमंडळात स्थान देऊ नये अशी मागणी शिवसेनेने केली.

या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्‍हे सहभागी झाल्या होत्या.

close