‘राहुल राज’ थरारनाट्यवर 332 मुंबई टू इंडिया सिनेमा

November 11, 2010 3:37 PM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर

राहुल राज या बिहारी माणसाने 2008 मध्ये कुर्ल्यात एका पिस्तुलाच्या जोरावर बेस्ट बसचे अपहरण केले होते.

त्यावेळी या बसमध्ये काही नागरिकही होते ज्यांना राहुलने बंधक बनवले होते.

काही वेळाच्या या अपहरण नाट्यानंतर मुंबई पोलिसांनी राहुलला मारून ह्या निरपराध नागरिकांना त्याच्या तावडीतून सोडवले.

हे थरारनाट्य आता एका सिनेमातून आपल्याला दिसणार आहे. 332 मुंबई टू इंडिया असं या सिनेमाचे नाव आहे.

close