अशोकराव आणि विलासरावांची हातमिळवणी

November 12, 2010 2:37 PM0 commentsViews: 2

12 नोव्हेंबर

आदर्श सोसयटी प्रकरणामुळे अशोकरावांची खुर्ची गेली. पण हे प्रकरण फक्त त्यांनाच भोवले नाही तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचंही नाव त्यात आले.

याप्रकरणी एकमेकांवर आगपाखड करणारे अशोकराव आणि विलासराव पहिल्यांदाच नवीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शपथविधी दरम्यान एकमेकांसमोर आले.

आणि आत्तापर्यंत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार्‍या या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये यावेळी चक्क हातमिळवणी झाली.

close