कडोंम विरोधी पक्षनेतेपदाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध

November 12, 2010 2:47 PM0 commentsViews: 14

12 नोव्हेंबर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी युतीचा झेंडा रोवला.

तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपद मनसेच्या वैशाली दरेकर यांना मिळाले आहे.

त्यामुळे शिवसेना आणि मनसेने हातमिळवणी केल्याचा आरोप करत, या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी कोर्टात जाणार आहे. काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांनी अशी माहिती दिली.

तर आमचे संख्याबळ जास्त असल्याने आम्हीच विरोधी पक्षनेतेपद घेणार असं उत्तर मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी दिले.

close