मॉडेल विवेका बाबाजीच्या आत्महत्येला मीडिया अवास्तव प्रसिद्धी देतंय का?

July 1, 2010 3:45 PM0 commentsViews: 7

1 जुलै

मॉडेल विवेका बाबाजीच्या आत्महत्येला मीडिया अवास्तव प्रसिद्धी देतंय का? असा आजच्या चर्चेचा विषय होता. यात मॉडेल ब्रिंदा पारेख, पत्रकार जयदेव डोळे, सामाजिक कार्यकर्त्या जया वेलणकर, माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर सहभागी झाले.

close