खोल खोल खाणी

July 23, 2010 5:13 PM0 commentsViews: 27

23 जुलै

'आएबीन लोकमत'चे रिपोर्टर अमेय तिरोडकर यांना पर्यावरण विषयक रिपोटीर्ंगचा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कार देऊन काल गौरव करण्यात आला.

'खोल खोल खाणी' या विषयीवरील रिपोर्ताजबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला. तिरोडकर यांनी कोकणातील बेसुमारमायनिंगचं चित्रण या रिपोर्ताजमध्ये केले होते.

close