कॉमनवेल्थ गेम्समधल्या आर्थिक घोटाळ्यामुळे भारताची प्रतिमा मलिन झाली का?

August 2, 2010 5:17 PM0 commentsViews: 2

कॉमनवेल्थ गेम्समधल्या आर्थिक घोटाळ्यामुळे भारताची प्रतिमा मलिन झालीये का? असा आजच्या चर्चेचा विषय होता. यात ज्येष्ठ क्रिडा समीक्षक व्ही. व्ही. करमरकर, भाजप नेत्या मेधा सोमैय्या, राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य आदिल सुमारीवाला सहभागी झाले.

close