पुण्यातल्या फ्रेंडशिप डेच्या पार्टीत पकडली गेलेली मुलं गुन्हेगार आहेत का?

August 3, 2010 4:32 PM0 commentsViews: 5

पुण्यातल्या फ्रेंडशिप डेच्या पार्टीत पकडली गेलेली मुलं गुन्हेगार आहेत का? असा आजच्या चर्चेचा विषय होता. यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या किरण मोघे, भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सारंग कामतेकर, आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट सहभागी झाले.

close