शेतकरी नाना… (भाग 1)

August 14, 2010 4:27 PM0 commentsViews: 211

शेतकरी नाना… (भाग 1)

'ग्रेट भेट'च्या नव्या पर्वात 'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे यांनी संवाद साधला, अभिनेता नाना पाटेकरशी. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, रांगड्या भूमिकांनी नाट्य आणि सिनेक्षेत्र गाजवणारा नाना सध्या सिंहगडच्या पायथ्याशी चक्क शेती करतोय…

तो ऐकण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close