रामदास पाध्येंसोबत ग्रेट भेट

June 5, 2009 2:04 PM0 commentsViews: 42

रामदास पाध्येंसोबत ग्रेट भेट

बोलक्या बाहुल्यांचा आवाज म्हणजे रामदास पाध्ये. ते देशातील एकमेव प्रोफेशनल शब्दभ्रमकार आहेत. त्यांची बोलक्या बाहुल्यांची दुनिया खूप लोकप्रिय आहे. पाध्ये 40 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात आहेत. ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close