हेमू अधिकारी यांच्याशी ग्रेट भेट

April 13, 2009 2:23 PM0 commentsViews: 34

हेमू अधिकारी यांच्याशी ग्रेट भेट

नाटक, सिनेमातील गाजलेले अभिनेते म्हणून हेमू अधिकारी आपल्याला माहिती आहेत. पण त्याहीपलीकडे त्यांची ओळख म्हणजे, ते एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यातील नट, कलावंत आणि शास्त्रज्ञ यांचा परस्पर संबंध या ग्रेट भेटमधून जाणून घेतला आहे.ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close