शिल्पकार सदाशिव साठेंशी ग्रेट भेट

September 6, 2010 3:09 PM0 commentsViews: 20

शिल्पकार सदाशिव साठेंशी ग्रेट भेट

महात्मा गांधींचा पहिला पुतळा बनवला, तो डोंबिवलीतील एका शिल्पकाराने.शिल्पकार सदाशिव साठे हे नाव आता आंतरराष्ट्रीय किर्तीचे झाले आहे.

गेल्या 40 वर्षांत साठेंनी गेट वे ऑफ इंडियावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा, ग्वालेरचा राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा, दिल्लीतील नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पुतळा, असे अनेक पुतळे घडवले आहेत.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close