डॉ. अभय बंग यांच्याशी ग्रेट भेट(भाग 2)

April 17, 2010 3:38 PM0 commentsViews: 51

डॉ. अभय बंग यांच्याशी ग्रेट भेट(भाग 2)

महाराष्ट्राच्या दुर्गम भागात राहून आरोग्याच्या क्षेत्रात क्रांतीकारी प्रयोग करणारे डॉक्टर दांपत्य म्हणजे, डॉ. अभय आणि राणी बंग. गोरगरीब, उपेक्षितांची आरोग्य सेवा करणार्‍या या उभयतांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवले आहे.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close