नसीमा हुरजूक यांच्याशी ग्रेट भेट

February 15, 2010 4:09 PM0 commentsViews: 38

नसीमा हुरजूक यांच्याशी ग्रेट भेट

नसीमादीदी म्हणजे जिद्द आणि बांधीलकी याचे मूर्तीमंत उदाहरण. प्रतिकूल परिस्थिवर मात करून अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. हेल्पर्स ऑफ हन्डीकॅप या त्यांच्या संस्थेने 17 हजारांहून अधिक अपंगाना आधार दिला आहे. जीवनामध्ये काही तरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण केली आहे.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close