नितीन गडकरी यांच्याशी ग्रेट भेट

April 2, 2010 4:27 PM0 commentsViews: 125

नितीन गडकरी यांच्याशी ग्रेट भेट

राजकारणाच्या पलिकडे जाऊन प्रशासनाचा विचार करणारे फार थोडे राजकारणी आहेत. त्यापैकी नितीन गडकरी एक आहेत. गडकरींच्या उत्तम कामाचा नमुना म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वे…गडकरींचे राजकारण, त्यांच्या प्रशासनविषयक कल्पनांचा वेध या ग्रेट भेट मधून घेतला आहे.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close