विकास गायतोंडे यांच्याशी ग्रेट भेट

November 21, 2009 5:11 PM0 commentsViews: 36

विकास गायतोंडे यांच्याशी ग्रेट भेट

विकास गायतोंडे म्हणजे देशातील असामान्य डिझायनर. त्यांनी गेली 30 वर्षे जाहिरात क्षेत्र गाजवले आहे. थम्सअप असो, एरियल एशियाड असो किंवा अगदी सिस फायरची जाहिरात असो, विकास गायतोंडे यांचा एक शिक्का या जाहिरातींवर असतो. एका अर्थाने हा माणूस आपल्या घरातच शिरलेला आहे.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close