गोपाळ बोधे यांच्याशी ग्रेट भेट

February 27, 2010 5:26 PM0 commentsViews: 34

गोपाळ बोधे यांच्याशी ग्रेट भेट

गोपाळ बोधे यांची ओळख फक्त छायाचित्रकार म्हणून करून देणे अपुरी ठरेल. बोधे एरियल फोटोग्राफीतील दादा आहेत. देशातील फार थोड्या फोटोग्राफर्सनी या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. देशातील हजारो किलोमीटरचा सागरी किनारा त्यांनी आकाशातून कॅमेर्‍याने टिपला आहे. त्यांचे क्विन्स नेकलेस हे मुंबईच्या मरीन ड्राईव्हचे पूर्ण चित्र आपल्या सर्वांच्या लक्षात असते. लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close