सुरेश वाडकर यांच्याशी ग्रेट भेट

September 14, 2010 4:32 PM0 commentsViews: 155

सुरेश वाडकर यांच्याशी ग्रेट भेट

ज्यांच्या आवाजातच सूर आहे असे सुरेश वाडकर यांनी गेल्या तीन दशकांपासून रसिकांची मने जिंकली आहेत. या आवाजामागील तपश्चर्या जाणून घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला आहे…

close