‘चौफेर भरत’

March 18, 2011 1:21 PM0 commentsViews: 7

'पुन्हा सही रे सही' घेऊन अष्टपैलू अभिनेता भरत जाधव पुन्हा रंगमंचावर अवतरला…आणि त्याने पुन्हा एकदा धमाल उडवून दिली.

या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भरत आपली सर्व रुपे घेऊन 'आयबीएन-लोकमत'च्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला, 'चौफेर भरत' या कार्यक्रमातून…

हा कार्यक्रम पाहण्याकरिता शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा…

close