फाशीच्या प्रतीक्षेत…

September 27, 2010 5:32 PM0 commentsViews: 10

फाशी..! लोकशाही देशातीलच नव्हे, तर मानवी जीवन संपवणारी एक कठोर शिक्षा. पण याहीपेक्षा कठोर आणि हृदयद्रावक सत्य म्हणजे, शिक्षा झाल्यानंतरही मरणाची वाट पाहत तुरुंगात खितपत पडणं…देशातील फाशीच्या कैद्यांच्या यातनांवर प्रकाशझोत टाकणारा हा रिपोर्ताज…

close