आपत्तीची 17 वर्षे…

October 1, 2010 5:18 PM0 commentsViews: 7

उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील भूकंपाला 17 वर्षे पूर्ण झाली. या भूकंपाने 52 गावे उध्वस्त केली.

एवढ्या वर्षांनी या गावांचे पुनर्वसन कसे झाले आहे, हे पाहण्यासाटी आमची टीम या भूकंपग्रस्त गावांमध्ये गेली…

close