तुषार गांधी यांच्याशी ग्रेट भेट

October 2, 2010 2:47 PM0 commentsViews: 38

तुषार गांधी हे गांधीजींचे पणतू. पण या ओळखीशिवाय त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे. नव्या काळामध्ये गांधींजीचा नवा अर्थ लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गांधींजींना तरुण पिढीकडे घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे…

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close