प्रवीण ठिपसे यांच्याशी ग्रेट भेट

October 11, 2010 3:01 PM0 commentsViews: 24

देशातील पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे. ग्रँडमास्टर नाव मिळवणारे ते देशातील पहिले बुध्दीबळपटू. या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूने देशात बुध्दीबळ लोकप्रिय करण्यासाठी मोठे काम केले आहे. सध्या त्यांनी क्लीन स्पोर्ट मुव्हमेंट सुरू केली आहे…

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close