माणसांच्या गर्दीत बिबट्या..

October 18, 2010 12:09 PM0 commentsViews: 8

माणसांच्या वस्तीत बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना गेलं दशकभर आपण ऐकत आहोत. या घटना जंगलाजवळच्या शहरी वस्तीतल्या असोत कि ग्रामीण भागातल्या. या हल्ल्यांमागची नेमकी कारणं काय आहेत, बिबट्याचं वसतीस्थान कसं असतं, बिबट्याची धरपकड झाल्यानंतर पुढे काय होतं, या प्रश्नांवर दृष्टीक्षेप टाकणारा हा रिपोर्ताज….

हा रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close