चक दे इंडिया

October 29, 2010 2:08 PM0 commentsViews: 6

त्यांनी गोल्डमेडल जिंकून करोडो लोकांची मनं जिंकली, छोट्या गावा-शहरातल्या मुलींनी पाहिली मोठी स्वप्नं आणि केली कठीण परिस्थितीवर मात.

एक सलाम या सोनेरी स्वप्नांना…कॉमनवेल्थमध्ये चांगली कामगीरी बजावणार्‍या सामान्य घरातील असामान्य मुलींची गोष्ट….

हा रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close