‘बेरड’ कार डॉ. भीमराव गस्ती यांची ग्रेट भेट

November 1, 2010 3:35 PM0 commentsViews: 59

बेरड हे आत्मकथन मराठी साहित्याचं मानदंड ठरलं. गुन्हेगार समजल्या जाणार्‍या समाजासाठी त्यांनी केलेलं मोलाचं कार्य तसेच या प्रवासात त्यांनी केलेलं देवदासींसाठीचं काम जाणून घेऊयात …

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close