ग्रेट भेट : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (भाग 1)

November 10, 2010 5:43 PM0 commentsViews: 235

महाराष्ट्रातलं एक अदभुत व्यक्तिमत्व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ज्यांच्यामुळे शिवचरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलं. केवळ शिवचरित्र पोहचलं नाही तर ते स्वत:च्या आयुष्यात शिवचरित्र जगले आहे. त्यांच्या या ध्यासाची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close