भ्रष्टाचार्‍यांना माझ्या राज्यात अभय नाही – पृथ्वीराज चव्हाण

November 12, 2010 1:03 PM0 commentsViews: 2

12 नोव्हेंबर

भ्रष्टाचार्‍यांना माझ्या राज्यात अभय नाही. असा इशारा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आयबीएन-लोकमतशी बोलताना त्यांनी आपली राज्यातल्या भ्रष्टाचारावरची भूमिका स्पष्ट केली.

आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. भ्रष्टाचार करणारे कोणीही असोत.

राजकारणी, नोकरशहा किंवा बिल्डर, त्यांना पाठीशी घातले जाता कामा नये असेच आपले धोरण राहील हे त्यांनी स्पष्ट केले.

close