ग्रेट भेट : अजित पवार

November 25, 2010 12:40 PM0 commentsViews: 405

अजितदादा पवार फारसं कोणाशी बोलत नाहीत, कधी हसत नाहीत, मनातलं काही सांगत नाहीत. अशी अजितदादांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्याचबरोबर एक स्पष्ट वक्ता अशी त्यांची ख्याती आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राच्या वाटचालीत उपमुख्यमंत्री म्हणून आपलं योगदान ते देणार आहेत. अशा या स्पष्टवक्त्या उपमुख्यमंत्र्यांची ही ग्रेट भेट…

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close