ग्रेट भेट : लोकशाहीर विठ्ठल उमप

November 27, 2010 11:03 AM0 commentsViews: 189

महाराष्ट्राचा पहाडी आवाज म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप. शाहीर विठ्ठल उमप यांचा आवाज दैवी आहे, त्याची तुलना शाहीर अमरशेखांशी होवू शकते असं जाणकार सांगतात. शाहीर विठ्ठल उमपांनी तर शाहीर अमरशेख यांच्याही दोन पावलं पुढे टाकली. त्यांनी रंगमंचावर लोककला बाबत जे प्रयोग केले आहे ते आजवर कोणीही केले नाहीत. शाहीर विठ्ठल उमप रंगमंचावर उभे राहतात तेव्हा एक चैतन्य संचारतं. त्या चैतन्याचा शोध घेणारी ही ग्रेट भेट.

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close