विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांची तड लागेल का ?

December 1, 2010 5:58 PM0 commentsViews: 9

01 डिसेंबर

विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांची तड लागेल का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.

कॅबिनेट मंत्री (सहकार, संसदीय कार्य) हर्षवर्धन पाटील, लोकमत विकासचे संपादक अनंत दिक्षित भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर सहभागी झाले होते.

close