ग्रेट भेट : डॉ. आनंद नाडकर्णी (भाग 1)

December 2, 2010 2:05 PM0 commentsViews: 74

आयपीएच म्हणजेच इन्स्टिट्‌यूट फॉर सायकॉलॉजी हेल्थ या संस्थेचे संस्थापक डॉ.आनंद नाडकर्णी. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये डॉ.नाडकर्णी यांचं काम मोलाचं आहे. गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा देशावर उमटवला आहे.

ग्रेट भेट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close