अवकाळी पावसामुळं शेतकरी गर्तेत सापडलाय का ?

December 2, 2010 5:49 PM0 commentsViews: 4

02 डिसेंबर

अवकाळी पावसामुळं शेतकरी गर्तेत सापडलाय का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष विजय गडाख, शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदेकाँग्रेसचे आमदार निलेश पारवेकर, शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील सहभागी झाले होते.

close