हत्तींच्या राज्यात

March 30, 2012 10:01 AM0 commentsViews: 22

आसामच्या जंगलात आशियातले हत्ती मोठ्या प्रमाणात आढळतात. सुमारे दिडशे वर्षांंपूर्वी या भागात हत्तींचं अधिराज्य होतं. आज इथे दिसतात ते चहाचे मळे. आणि 1 लाखाहून अधिक लोक विखुरलेल्या वस्त्यांमध्ये राहतात. या बदललेल्या परिस्थितींमुळे या हत्तींचं अस्तित्व धोक्यात आलं. हे पाहण्यासाठी आम्ही भारतातल्या काही राज्यांमध्य फिरलो. आणि जाणून घेतलं गणपतीची पूजा होणार्‍या या देशात हत्ती हा प्राणी का घाबरला.

हा रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओ ऑयकानवर क्लिक करा

close