ग्रेट भेट : कॉ.गोविंद पानसरे ( भाग 2 )

December 22, 2010 4:47 PM0 commentsViews: 37

महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट नव्हे तर पुरोगामी चळवळीचे पितामह असं त्यांचं वर्णन करता येईल कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं वैशिष्ट्य हे की गेल्या साठ ते सत्तर वर्षांचा इतिहास त्यांनी स्वत: बघितलेला आहे आणि आजच्या तरुण पिढीशी त्यांचा संवाद आहे.ग्रेट भेट पाहण्याकरिता शेजारच्या व्हिडिओ ऑयकॉनवर क्लिक करा..

close