फूड टेक्नॉलॉजिस्ट

December 30, 2010 2:00 PM0 commentsViews: 42

25 सप्टेंबर 2010 च्या 'टेक ऑफ'चा विषय होता. फू ड टेक्नॉलॉजिस्ट. या विषयावर फूड टेक्नॉलॉजी तज्ज्ञ प्रा. रेखा सिंघल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे क्वालिटी कंट्रोल असाच बर्‍याच जणांचा समज असतो. पण फूड टेक्नॉलॉजीत बरंच काही करण्यासाठी असते याशिवाय या क्षेत्रातील करिअरची माहिती करुन दिली.

प्रा. रेखा सिंघल यांनी सांगितलेल्या काही निराळ्या करिअरची माहिती पुढीलप्रमाणे-

खाद्यपदार्थांचा प्रवास

पेरणीपासून प्रक्रियेपर्यंतपॅक, प्रोसेस फूडची वाढती मागणी ऍग्रीकल्चरल सायन्सचं फिल्डटिकवण्याची क्षमता वाढवणे शेल्फ लाईफ वाढवणेफूड सायंटिस्टना चांगली संधीदेश-विदेशात प्रचंड वावप्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा जास्त वापरपरदेशी कंपन्यांचा वाढता वावरफूड टेक्नॉलॉजी

- केमिस्ट्री- मायक्रोबायोलॉजी- बायो-केमिस्ट्री- फूड ऍडिटिव्हज- पॅकेजिंग

फूड टेक्नॉलॉजीमधली क्षेत्र

- फळं आणि भाज्या- मांस, मासे, अंडी- धान्य – कडधान्यं आणि तेलबिया संबंधी- डेअरी – दुग्धजन्य- चहा – कॉफी, मसाले- अल्कोहोलजन्य पदार्थ

स्पेशलायझेशन

- हेल्थ फूड- काही विशिष्ट घटकांसाठीचे पदार्थ- पोषक पदार्थ

कन्व्हीनियन्स फूड

- रेडी टू ईट – रेडी टू यूज- स्वच्छ केलेले / कापून ठेवलेले पदार्थ

कोर्सेस

- 12 वी नंतर- 4 वर्षांचा अभ्यासक्रम- BSC नंतर- 2 वर्षांचा अभ्यासक्रमफूड टेक्नॉलॉजी कोर्सेस

सीएफटीआरआय, म्हैसूर – 570 020फोन : 821-2514310/2514760www.cftri.com

यूआयसीटी, मुंबईफोन : 022-4145616www.uict.org

एसएनडीटी कॉलेजमुंबईफोन : 022-22031879

इंडियन ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट नवी दिल्ली फोन : 011-2584 64341/25846082www. iari.res.in

स्कूल ऑफ हेल्थ सायन्सकालिकत युनिव्हर्सिटी, केरळफोन : 493-2400288/280 1140 www.unical.ac.in

सरदार पटेल युनिव्हर्सिटी, गुजरातफोन : 02692 30009,02692 226800

जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी,हैदराबाद – 000 072फोन : 040-23158661/23158664

युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली110007फोन : 011-27667834

एमआयटी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, पुणे फोन : 20-2691 2907 www.mitcft.net

close