अलविदा 2010 : 2010 चं आदर्श राजकारण

December 31, 2010 12:31 PM0 commentsViews: 3

2010 हे महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष. पण हे वर्ष राज्याच्या इतिहासात मात्र वेगळ्याचं घटनामुळे लक्षवेधी ठरलं. आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडाव लागलं तर यामुळे सरकार नव्याने स्थापन करण्याची वेळ आली. या वर्षभरातील 'आदर्श राजकारणाचा'…मागोवा घेणारा हा खास कार्यक्रम ….2010 चं आदर्श राजकारण..

close