अलविदा 2010: चेहरा समाजाचा..

December 30, 2010 4:47 PM0 commentsViews: 6

बघता बघता वर्ष सरलं.. वर्ष सरलं तसं वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या मग ते नुकतचं झालेलं साहित्य संमेलन असो, रुपयाला मिळलेलं नवं रुप किंवा नवी मुंबई विमानतळाला मिळालेली मान्यता ही काही चांगली उदाहरण आहे. या सर्व घटनासह समाजाचा चेहरा कसा होता हे सांगणारा हा खास कार्यक्रम….चेहरा समाजाचा..

close