अलविदा 2010 : स्पोर्टसचं वर्ष

December 31, 2010 1:52 PM0 commentsViews: 3

2010 हे वर्ष सरत आहे आणि नव्या वर्षाची चाहूल लागली. तसं पाहिलं तर प्रत्येक वर्षी थोडी खुशी, थोडा गम हे असतं. पण यंदा क्रीडा क्षेत्र याला काहीसं अपवाद ठरलं. कारण 2010 हे वर्ष खर्‍या अर्थाने स्पोर्ट्स वर्ष होतं. हॉकी वर्ल्डकप, फुटबॉल वर्ल्डकप, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स अशा अनेक स्पर्धा याचवर्षी पार पडल्या. क्रीडा क्षेत्राला नवे चॅम्पियन मिळाले, तर काही नवे स्टार उदयास आले…

close