माय नेम इज 2010

January 1, 2011 1:06 PM0 commentsViews: 4

2010 हे वर्ष बॉलीवूडसाठी निराशदाय ठरलं एकामागून एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. तर दूसरीकडे मराठी सृष्टीसाठी हे वर्ष हाऊस फु ल्ल ठरलं.नटरंग, जोगवा, हरिश्चंद्राची फॅक्टरी आदी सिनेमानी मराठी सिनेमांना अटकेपार नेलं तसंच मराठी सृष्टीला नवं रुप प्राप्त करून दिलं. या सर्व सिनेमांचा या वर्षातला 'द एंड' कसा होता. हे सांगणारा हा खास कार्यक्रम 'माय नेम इज 2010'

close