नववर्षाचा जलवा ; मुन्नीची धमाल

January 1, 2011 3:46 PM0 commentsViews: 3

01 जानेवारी

नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याजवळच्या अँबी व्हॅलीत एका ग्रॅन्ड पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचे मुख्य आकर्षण म्हणजे मुन्नी फेम मलायका अरोराचा डान्स प्रोग्राम आणि संगीत दिग्दर्शक विशाल-शेखर यांच्या उडत्या चाली. तर दूसरीकडे नाशिकमध्ये थर्टी फस्टच्या रात्रीचं आकर्षण ठरलं ते अभिनेत्री मोनिका बेदीच्या परफॉर्मन्स. मोनिकाच्या थिरकत्या पावलांनी सर्वांनाच धुंद केलं.

close