रिपोर्ताज : सरकारला द्राक्ष आंबट

January 5, 2011 3:16 PM0 commentsViews: 18

'भारत हा कृषीप्रधान देश आहे' हे निबंधात आणि भाषणात वापरलं जाणारं गुळगुळीत वाक्य सध्या बोचरं झालं आहे. हवामानाच्या बदलांचं अस्मानी संकट आणि सरकारी धोरणांचं सुलतानी संकट. यापुढे सर्वसामान्य जनता हतबल तर झाली आहे पण ज्या जनतेला ऊर्जा देणारी काळीमाता आता शेतकर्‍यांच्या जीवावर बेतली आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली… याविषयीचा दीप्ती राऊत यांचा रिपोर्ताज 'सरकारला द्राक्ष आंबट'.

हा रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close